﻿योना.
1.
अमित्तयाना पोऱ्या योना यानासंगे देव बोलना, 
“निनवे मोठं शहर शे, तठला लोके वाईट कामे करतस अस मी दखेल शे. तु त्या शहरमा जा अनी त्यानाविरूध्द संदेश दे.” 
योनाले देवनी आज्ञा पाळानी नव्हती म्हणीन योना याफोस नावना गावले गया, तठे त्याले तार्शीश शहरले जावानं जहाज भेटनं. योनानी भाडाना पैसा दिधात अनं देवना नजरना आड व्हवानं म्हणीन जहाजमा जाईन बसना. 
पण देवनी समुद्रमा मोठं वादय निर्माण करं, वारामुये समुद्र अस खवळना की जहाज तुटामा वनं. 
जहाज बुडाले नको म्हणीन जहाजवरला लोकसनी जहाज मधला सर्व माल समुद्रमा फेकाले सुरवात करी. जहाज चालाडनारा घाबरी गयात. प्रत्येकजण आपापला देवसनी प्रार्थना कराले लागनात. पण योना जहाजना तळघरमा गाढ झोपेल व्हता. 
जहाजना अधिकारीनी योनाले झोपेल दखं. तो त्याले बोलना, “ऊठ! काय झोपना? तुना देवनी प्रार्थना कर, तुना देव तरी तुनी प्रार्थना ऐकी अनी आपले वाचाडी.” 
तवय त्या लोके एकमेकसले बोलनात आपण चिठ्ठ्या टाकुत म्हणजे आपले समजी, “कोणामुये हाई संकट आपलावर वनं. मंग त्यासनी चिठया टाक्यात. त्यावरतीन त्यासले समजनं की हाई संकट योनामुये वनं.” 
मंग त्या योनाले बोलनात, “तुनामुये आमनावर हाई संकट वनं, खरं सांगं तु काय करं? तुना धंदा काय शे? तु कोठला शे? तुना देश कोणता शे? तु कोणता लोकसपाईन शे? 
योनानी त्यासले सांगं, मी इब्री लोकसपाईन शे.” मी स्वर्गना देवनी भक्ती करस, समुद्रले अनी जमीनले बनाडणारा तोच देव शे. 
तो देवपाईन दुर पळी राहीना. हाई योनानी लोकसले सांगं, हाई ऐकीन त्या घाबरनात. त्यासनी योनाले ईचार, “तु देवनाविरुध्द अस काय करं?” 
वादयना जोर वाढाले लागना अनं लाटापण जोरमा उसळी राहींतात. तवय त्या लोकसनी योनाले ईचारं, “समुद्र शांत व्हवासाठे आम्हीन तुनं काय करानं?” 
योना त्यासले बोलना, “समुद्रमातील वादयले मी कारणीभुत शे, माले तुमीन समुद्रमा फेकी द्या, मंग समुद्र शांत व्हई जाई!” 
जहाज किनारले लावानं म्हणीन त्यासनी जहाजले किनारावर लई जावाना प्रयत्न करा. पण त्यासनाघाई ते व्हई नही राहींत. समुद्र बी त्यासनावर जास्तच खवळी राहिंता. 
तवय त्यासनी देवले प्रार्थना करीसन सांगं! “हे स्वर्गना देव, आम्हीन तुले ईनंती करतस की, हाऊ माणुसना जिवमुळे आमले मारू नको, निष्पाप माणुसले मारी टाकं, असा अपराध आमनावर लावु नको. कारण तु देव शे. अनी तुना मनसारखं तु करशी, हाई आमले माहित शे.” 
मंग त्यासनी योनाले धरीन समुद्रमा टाकं, तवय वादय थांबी गयं अनी समुद्र शांत व्हयना. 
हाई दखीसन त्या लोके देवले घाबराले लागनात अनी मंग त्यासनी देवले यज्ञ करा अनी नवसपन करा. 
योना समुद्रमा पडना तवय त्याले गिळाकरता देवनी एक मोठा मासा धाडा; त्या मासाना पोटमा योना तिन दिन तिन रात व्हता. 
