﻿यहोशवा.
15.
यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे चिठया टाकीसनं जो भाग भेटना तो अदोमना सीमापावोत अनी दक्षिणले सीन जंगलपावत जोडेच दक्षिणनना हदद्पावोत पसरेल व्हतं. 
त्यासना दक्षिण सीमाले क्षारसमुद्रना दक्षिणले खाडीपाईन सुरु व्हयनं; 
ती तशीच अक्राबीम नावनी चढतीले दक्षिणले निघीसनं सीन जंगलना कडाले कादेश-बर्ण्याना दक्षिणले जाईसनं हेब्रोनना जोडेतीन अद्दारवरतीन जाईसनं कर्काकडे वळेल शे; 
तठेतीन ती सीमा असमोनाले जाईसनं मिसरना नालापावत निघेल शे; तिना शेवट समुद्रनाजोडे व्हयेल शे; तुमनी दक्षिण सीमा हाईच शे. 
त्यासनी पुर्व सीमा यार्देनना मुखपावोत क्षारसमुद्र ठरेल शे. उत्तर सीमा यार्देनना तोंडनाजोडे समुद्रना खाडीपाईन सुरु व्हयीसनं, 
बेथ हाग्लाना चढतीवरतीन जाईसनं बेथ अराबना उत्तरले रऊबेनी बोहनना खडकपावोत जायेल शे; 
तठेतीन ती सीमा आखोर खोरापाईन दबीरपावोत जाईसनं उत्तरले गिलगालकडे वळेल शे; हाई गिलगाल नदीना दक्षिणले अदुम्मीमाना चढावनीमोरे शे, मंग ती सीमा एन-शेमेश नावना झरानीजोडेतीन जाईसन तिना शेवट एनरोगेलासले व्हस. 
तठेतीन ती सीमा हिन्नोम पोर्‍यासना खिंडमाईन यबूसी चढतीना दक्षिण भागवर म्हणजे यरुशेलम चढी जाईसनं पश्चिमले हिन्नोमाना खोरानीमोरे अनी रेफाईम खोराना उत्तरना टोकले जे पहाडना माथावर जाईसनं पोचेल शे; 
तठेतीन ती सीमा त्या पहाडना माथापाईन नफ्तोहाना झरापावोत जासं अनी एफ्रोन डोंगरवरना नगरवरतीन निघीसनं तठेतीन बाला ऊर्फ किर्याथ-यारीम आठेपावत जास. 
तठेतीन ती सीमा बालाना पश्चिमले वळसा लिसनं सेईर डोंगरले लागीसनं यारीम ऊर्फ कसालोन डोंगरना उत्तर बाजुले जाईसनं बेथ-शेमेश आठे उतरसं अनी तशीच तिम्नाकडे निघसं; 
तठेतीन ती सीमा एक्रोनना उत्तर भागवरतीन शिक्रोनपावोत जायेल शे अनी बाला पहाडवरतीन यबनेलास निघेल शे; या सीमानी शेवट समुद्रनी काठले व्हसं. 
पश्चिमनी सरहद्द महासमुद्रना किनारा शे, यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे जो भाग मिळना त्यानं हया चतु:सीमा शेतस. 
यफुन्नेना पोर्‍या कालेब याले परमेश्वरनी सांगाप्रमाणे यहोशवानी यहुदाना वंशनासंगे वतन दिधा ते म्हणजे किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन शे; हाऊ आर्बा अनाकना बाप. 
कालेबनी शेशय, अहीमान अनी तलमय या अनाकना तिनी पोर्‍यासले तठेतीन घालाडी दिद. 
तठेतीन त्यानी दबीरना रहीवाशासवर हल्ला करा; दबीरना आगोदरना नाव किर्याथ-सेफर व्हत. 
कालेब बोलना, “जो कोनी किर्याथ-सेफर लढीसनं काबीज करी त्याले मी मनी पोर अखसा हिले दिसू.” 
त्यावरतीन कालेबना भाऊ कनाज याना पोर्‍या अथनिएल यानी ते नगर लिधं; तवय कालेबनी आपली पोर अखसा हिले त्याले बायको करी दिधी. 
ती ऊनी तवय आपला वडीलपाईन काही जमीन लेवानी भर तिनी त्याले दिधी. 
ती बोलनी, “माले एक देणगी दे; तु माले दक्षिणकडली जमीन देयल शेच; माले पाणीना झरा बी देय;” तवय त्यानी वरला अनी खालना झरा तिले दिधा. 
यहुदा वंशना कुळनासारखा जो त्यासना वतनभाग ठरनं तो हाई शे; 
यहुदाना वंशासले दक्षिणले अदोमना सीमानाजोडेना नगर भेटनात त्या हया शेतस; कबूसेल, एदेर अनी यागूर; 
कीना, दीमोना अनी अदादा; 
केदेश, हासोर अनी इथनान; 
जीफ, टेलेम अनी बालोथ; 
हासोर-हदत्ता अनी करीयोथ-हस्रोन (हाईच हासोर) 
अमाम; शमा अनी मोलादा; 
हसर-गदा, हेष्मोन अनी बेथ-पेलेट; 
हसर-शुवाल, बैर-शेबा अनी बिजोथा; 
बाला, ईयीम अनी असेम; 
एल्तोलाद, कसील अनी हर्मा; 
सिकलाग, मह्‍न्ना अनी सन्सन्ना 
लवावोथ, शिलहीम, अईन अनी रिम्मोन; या बठा नगर मिळीसनं एकोणतीस अनी त्यासना गाव. 
तळवटना नगर हया शेतस: एष्टोवोल, सरा अनी अषणा; 
जानोह, गेन-गन्नीम, तप्पुहा अनी एनाम; 
यर्मुथ, अदुल्लाम, सोखो अनी अजेका; 
शारईम, अदीथईम, गदेरा अनी गदेरोथईम; आशा चौदा नगर अनी त्यासना गावं. 
सनान, अनी हदाशा अनी मिग्दल-गाद; 
दिलान, मिस्पा अनी यकथेल; 
लाखीश, बसकाथ अनी एग्लोन; 
कब्बोन, लहमाम अनी किथलिश; 
गदेरोथ, बेथ-दागोन, नामा अनी मक्केदा अस सोया नगर अनी त्यासना गाव. 
लिब्ना, एतेर अनी आशान; 
इफताह, अष्णा अनी नसीब; 
कईला, अकबीज अनी मारेशा; अस नऊ नगर अनी त्यासना गाव. 
एक्रोन अनी त्याना खेडापाडा; 
एक्रोननाजोडे अनी पश्चिमनं अश्दोदानना बाजुना बठा नगर अनी त्यासना गाव. 
अश्दोद अनी त्यासनं खेडापाडा; गज्जा अनी त्यासना खेडापाडा; मिसरना नाला अनी महासमुद्रना काठना नगर. 
अनी डोंगरवटना हया नगर शेतस; शामीर, यत्तीर अनी सोखो; 
दन्ना, किर्याथ अनी सन्ना उर्फ दबीर; 
अनाब, एष्टमो अनी अनीम; 
गोशेन, होलोन, अनी गिलो, अस आकरा नगर अनी त्यासना गाव. 
अराब, दूमा अनी एशान; 
यानीम, बेथतप्पुहा अनी अफेका; 
हुमटा किर्याथ-अर्बा ऊर्फ हेब्रोन अनी सियोर; अस नऊ नगर अनी त्यासना गाव. 
मावोन, कर्मेल, जीफ अनी युटा; 
इज्रेल, यकदाम अनी जानोह; 
काइन, गिबा अनी तिम्ना; अस दहा नगर अनी त्यासना गाव. 
हल्हुल, बेथ-सूर, गदोर; 
माराथ, बेथ-अनोथ अनी एकतकोन; अस सवू नगर अनी त्यासना गाव. 
किर्याथ-बाल म्हणजे किर्याथ यारीम अनी राब्बा हया दोन नगर अनी त्यासना गाव. 
रानमाधला हया नगर शेतस; बेथ-अराबा, मिद्दीन अनी सखाखा; 
निबशान, क्षारनगर अनी एन-गेदी; अस सवू नगर अनी त्यासना गाव. 
यरुशेलमां राहानारा यबुशी लोकेसले यहुदाना वंशासले घालाडता ऊनं नही; अनी आजपावोत यबुशी लोक यरुशेलमा यहुदानासंगे राही राहीना शेतस. 
